Avartan Powai Info Media

thumb_up 1884 को यह पसंद है
phone
फ़ोन दिखाने के लिए क्लिक करें
जानकारी के लिए अनुरोध करें

Avartan Powai Info Media Company Information

सामान्य जानकारी

मला इंग्रजी उत्तम येते परंतु मी विचार मराठीत करतो. मला इंग्रजी येत नाही परंतु मला भरपूर काही बोलायचे आहे. मला माझ्या शब्दात माझ्या भाषेत बोलायला देणारे माध्यमच नाही. अशा सर्वांसाठी त्यांचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे 'आवर्तन पवई'.

तुमची मते, तुमचे विचार आणि परिसरातील समस्या तुमच्याच भाषेत मांडणारे माध्यम म्हणजेच 'आवर्तन पवई'.

४. ७५ लाखाची लोकसंख्या असणाऱ्या पवईत ६०% पेक्षा जास्त जनसंख्या ही मराठी बोलणारी, समजणारी आणि विचार करणारी आहे परंतु या जनतेला आपल्या भाषेत आपले विचार मांडायला देणारे व्यासपीठच मिळत नसल्याने या लोकांची मते, विचार आणि समस्या व्यक्त झालेल्या नाहीत याची खंत नेहमीच या पवईकरांना राहिलेली आहे. आता या लोकांच्या न्याय हक्कासाठी लढण्याबरोबरच त्यांचे विचार, त्यांची मते आणि परिसरातील समस्या यांना एक स्वर देण्याचे काम 'आवर्तन पवई' करणार आहे.

मग आता वाट कशाची पाहताय? चला उठा आणि आपली मते, आपले विचार आणि परिसरातील समस्या इथे किंवा avantranpowai@gmail.com वर पाठवा योग्य विचारांना, समस्यांना 'आवर्तन पवई' प्रसिद्धी देईल आणि आपल्या लढाईत आपला सहकारी बनेल.

Mumbai

खुलने का समय
रविवार:
10:00 - 23:30
फ़ोन नंबर
+919819613974
Linki
सामाजिक लेखा
कीवर्ड
प्रकाशक, समाचारपत्र प्रकाशक

Avartan Powai Info Media Reviews & Ratings

How do you rate this company?

Are you the owner of this company? If so, do not lose the opportunity to update your company's profile, add products, offers and higher position in search engines.

आपके व्यवसाय के लिए एक परिचित पृष्ठ? Make sure everyone can find you and your offer. Create your dedicated company page on Yoys - it's simply and easy!
अपनी कंपनी जोड़ें